About MHT-CET 2021-22

About MHT-CET 2021-22

About MHT-CET 2021-22

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आज दिनांक ०८/०६/२०२१ पासून दिनांक ०७/०७/२०२१ पर्यंत सुरु राहील.

सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://mhtcet2021.mahacet.org या लिंकवर भेट द्यावी.

 

Mr. Uday Samant

Minister of Higher Education And Technical Education (Maharashtra)